NMMS ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका | NMMS Online Practice Question Paper (SAT)
2. शालेय क्षमता चाचणी (गुण-९० ) 2. Scholastic Aptitude Test (Marks-90)
NMMS परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असते व कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती होण्यासाठी ही MCQ प्रश्नपत्रिका दिलेली आहे.
सर्व प्रश्नांचे पर्याय अचूक निवडण्याचा प्रयत्न करा व जे प्रश्न सोडविता आले
नाहीत ते प्रश्न तुमच्या संबधित शिक्षकाकडून सोडवून घ्या. त्यामुळे कोणत्या
प्रकारच्या प्रश्नांना महत्व द्यायचे हे समजेल.
॥) शालेय क्षमता
चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व ८ वी
च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये
१. सामान्य
विज्ञान एकूण (गुण - ३५)
(भौतिकशास्त्र ११ गुण, रसानशास्त्र ११ गुण, जीवशास्त्र १३
गुण, )
२. समाजशास्त्र
(एकूण गुण - ३५)
( इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण)
३. गणित (एकूण गुण - २०)
असे तीन विषय असतील. या
तीन विषयांचे एकूण ९० प्रश्न सोडवायचे असतात.
No comments:
Post a Comment