NMMS ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका | NMMS Online Practice Question Paper (MAT)
1.बौद्धिक क्षमता चाचणी (गुण-९० ) 1.Mental Abilty Test (Marks-90)
NMMS परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असते
व कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती होण्यासाठी ही Online MCQ प्रश्नपत्रिका
दिलेली आहे.
सर्व प्रश्नांचे पर्याय अचूक निवडण्याचा प्रयत्न करा व जे प्रश्न सोडविता आले नाहीत ते प्रश्न तुमच्या संबधित शिक्षकाकडून सोडवून घ्या. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना महत्व द्यायचे हे समजेल.
उद्या याच Website वर 2. शालेय क्षमता चाचणी (गुण-९० ) ही MCQ प्रश्नपत्रिका दिली जाईल.
(सूचना :- प्रश्नांची अक्षरे लहान दिसत असतील तर मोबाईल आडवा धरा किवा स्क्रीन रोटेट करा.)
खूप चांगल्या प्रश्नपत्रीका आनंद वाटला.🙏
ReplyDelete