NMMS परीक्षेच्या तारखेत पुन्हा झाला बदल | Changed the date of NMMS exam again
राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परीक्षा (NMMS) 2020-21 इयत्ता - आठवी साठी परीक्षा दिनांक 21 मार्च 2021 रोजी घेण्यात येणार होती परंतु ती आता दि. 06 एप्रिल 2021 रोजी घेण्यात येणार आहे.
नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.
No comments:
Post a Comment