आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
रोमन संख्याचिन्ह
- युरोपमध्ये पूर्वी संख्यांना कॅपिटल रोमन अक्षरे वापरली जात होती म्हणून संख्या लिहिण्याच्या या पद्धतीला रोमन संख्यालेखन पद्धती म्हणतात.
आंतरराष्ट्रीय अंक म्हणजेच इंग्रजी अंक होय.
रोमन संख्याचिन्हे |
I |
V |
X |
L |
C |
D |
M |
आंतरराष्टीय संख्याचिन्हे |
1 |
5 |
10 |
50 |
100 |
500 |
1000 |
********************
रोमन संख्यालेखन कसे
करावे ?
1) X व I यापैकी एखादे चिन्ह दोन वेळा किंवा तीन वेळा एकापुढे एक लिहितात. त्यांची बेरीज करून संख्या मिळतात
उदा.
1)
II = 1 + 1 = 2
2) III =
1 + 1 +1 = 3
3) XX = 10 + 10 = 20
4) XXX = 10+ 10+10 = 30
******************
2) I आणि X ही चिन्हे एकापुढे एक जास्तीत जास्त तीन वेळा लिहितात.
परंतु V हे चिन्ह एकापुढे एक लिहित नाहीत.
III = 1 + 1 +1 = 3
XXX
= 10+ 10+10 = 30
******************
3) I किंवा V यापैकी एखादे चिन्ह मोठया संख्येच्या चिन्हाच्या उजवीकडे लिहिले, तर त्यांची किंमत मोठया संख्येच्या संख्येच्या किंमतीत मिळवली जाते.
उदा.
1) VIII = 5+ 3 = 8
2) VI = 5 + 1+ = 6
3) XIII = 10 + 3 = 13
4) XXII = 20+ 2+ = 22
5) XVI =10 +6 =16
6) XVII =10+7=17
******************
4) I हे चिन्ह V किंवा या चिन्हाच्या डावीकडे लिहितात तर त्याची किंमत V किंवाX च्या किंमतीतून वजा केली जाते. मात्र I हे चिन्ह V किंवा X च्या डावीकडे एकापेक्षा जास्तवेळा लिहित नाहीत.
उदा. IV= 5 - 1 = 4 IX
= 10 - 1 = 9
******************
5) 20 पर्यंतच्या संख्या लिहिण्यासाठी प्रथम ती संख्या 10,5, व 1 अशा गटात विभागून वरील नियमानुसार रोमन संख्याचिन्हे वापरून लिहितात.
जसे. 13 = 10 + 1 +1+1 = XIII
17 = 10 +5 + 2 =
XVII
******************
सोडविलेले उदाहरणे
-
(1) 27 ही संख्या रोमन संख्याचिन्हात कशी लिहीतात ?
(1) XVIII (2) XXVII
(3) XXVIII (4) VIII
स्पष्टीकरण च्या पुढील संख्या लिहिताना 10,5, 1 अशा गटात विभागणी करावी लागते.
उदा
: XVIII
(2) XXVII (3) XXVIII (4) VIII
म्हणून पर्याय
(2)
XXVII
******************
(2) LXII ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हात कशी लिहाल?
(1) 51 (2) 62 (3) 71 (4) 61
स्पष्टीकरण
: VII ची फोड केली असता
L=50, x=10, II=2म्हणजेच 50+10+2 = 62 म्हणजे
पर्याय
(2)
बरोबर असेल.
******************
(3) XXIX+XIX = ?
(1) 48 (2) 33 (3) 38
(4) 30
स्पष्टीकरण
: XXIX+ XIX= 29+19 = 48 म्हणजे पर्याय
(1)
बरोबर असेल.
******************
(4) XVI + IX – IV
+ C = ? रोमन संख्या चिन्हानुसार (2018)
(1) 72 (2) 122 (3) 121
(4) 1022
स्पष्टीकरण
:XXXXVII
=10+7 =17
IX = 9, IV- 4 ; C= 100
: XVI + IX-IV +C
= 16+9-4+ 100
= 25-4+100= 21+100=121
म्हणजे पर्याय क्र (3) बरोबर असेल.
No comments:
Post a Comment