18 March 2021

5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र (शैक्षणिक वर्ष २०२१) | 5th & 8th Scholarship Examination Application Form (Academic Year 2021)

परीक्षा दि. २५ एप्रिल २०२१ 

5 वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र (शैक्षणिक वर्ष २०२१) | 5th & 8th Scholarship Examination Application Form (Academic Year 2021)

◆● 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षा आवेदन पत्र भरण्यासाठी खालील माहिती आवश्यक आहे* ◆●

School Registration

१. *शाळेचा udise code*

२. *शाळेचेनाव*

३. *शाळा व्यवस्थापन प्रकार*

४. *शाळेत शिकविला जाणारा अभ्यासक्रम*

५. *शाळा माध्यम*

६. *शाळेचा प्रकार*

७. *शाळेचे क्षेत्र*

८. *शाळेचा email id*

९. *शाळेत इंटरनेट कनेक्शन आहे काय?*

१०. *शाळेचा पूर्ण पत्ता*

११. *परीक्षा परिषद संलग्नता शुल्क*

Headmaster's Details

१. *आडनाव*

२. *प्रथम नाव*

३. *मधले नाव*

४. *मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक*

५. *email id*

६. *मुख्याध्यापकांचा फोटो व त्या फोटो खाली सही 

●●वरीलप्रमाणे शाळा रजिस्ट्रेशन व मुख्याध्यापकांची माहिती भरल्याशिवाय विद्यार्थ्यांचे आवेदन पत्र भरता येणार नाही. तरी ही माहिती अचूकपणे भरावी.

ऑनलाइन आवेदन पत्र कशी भरावी ?


Tag - 5th to 8th scholarship form,5th and 8th class scholarship form,5th and 8th scholarship online form,5th and 8th class scholarship online form,5th 8th scholarship,5th and 8th class scholarship online form 2021 last date,5th scholarship form,5th and 8th class scholarship online form 2021

नवनवीन शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी  खालीलपैकी कोणत्याही चॅनलला जॉईनव्हा.

1) WhatsApp Group (New Update)
     Online Shikshak ASB 10
2) Telegram Channel
3) Facebook Page


No comments:

Post a Comment

close