14 March 2021

NMMS ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका | NMMS Online Practice Question Paper (SAT)

NMMS ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका | NMMS ऑनलाईन सराव प्रश्नपत्रिका | NMMS Online Practice Question Paper (SAT)

2. शालेय क्षमता चाचणी (गुण-९० )  2. Scholastic Aptitude Test  (Marks-90)

NMMS परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका कशी असते व कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात याची माहिती होण्यासाठी ही MCQ प्रश्नपत्रिका दिलेली आहे.

सर्व प्रश्नांचे पर्याय अचूक निवडण्याचा प्रयत्न करा व जे प्रश्न सोडविता आले नाहीत ते प्रश्न तुमच्या संबधित शिक्षकाकडून सोडवून घ्या. त्यामुळे कोणत्या प्रकारच्या प्रश्नांना महत्व द्यायचे हे समजेल.

॥) शालेय क्षमता चाचणी (SAT) :- ही सामान्यत: इयत्ता ७ वी व ८ वी च्या अभ्यासक्रमांवर आधारित असेल. त्यामध्ये

१. सामान्य विज्ञान एकूण (गुण - ३५)

   (भौतिकशास्त्र ११  गुण, रसानशास्त्र ११  गुण, जीवशास्त्र १३ गुण, )

२. समाजशास्त्र (एकूण गुण - ३५)

   ( इतिहास १५ गुण, नागरिकशास्त्र ०५ गुण, भूगोल १५ गुण)

३. गणित (एकूण गुण - २०)  

असे तीन विषय असतील. या तीन विषयांचे एकूण ९० प्रश्‍न सोडवायचे असतात.

2. शालेय क्षमता चाचणी (SAT)

(सूचना :- प्रश्नांची अक्षरे लहान दिसत असतील तर मोबाईल आडवा धरा किवा स्क्रीन रोटेट करा.)


TAG-nmms exam books in marathi pdf,nmms exam 2020,nmms exam date 2021,nmms exam information in marathi,nmms exam question paper in marathi,nmms exam syllabus,nmms exam 2021,nmms exam date,nmms exam application,nmms exam answer key 2020,nmms exam answer sheet,nmms exam answer key 2021,nmms exam class 8,nmms exam date 2020-21,nmms exam date 2021 maharashtra,nmms exam date 2020 21 maharashtra,nmms exam details

No comments:

Post a Comment

close