शिष्यवृत्ती परीक्षा 8 वी - बुद्धिमत्ता (अभ्यासाक्रम)
शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमात देण्यात आलेला भारांश हा शेकडेवारीमध्ये आहे
1)आंतरराष्ट्रीय व रोमन संख्याचिन्हे
2)दहा अंकापर्यंत संख्यांचे वाचन व लेखन
3)1 ते 100 संख्यांवर आधारित प्रश्न
4)मोठयात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे
5)संख्यांचा चढता व उतरता क्रम, तुलना
6)सम, विषम, मूळ, जोडमूळ, सहमूळ, संयुक्त, त्रिकोणी व चौरस संख्या
10)संख्यांचे विभाजक,विभाज्य व कसोटया
Copyright (c) 2021 "Online Shikshak ASB" All Right Reseved
No comments:
Post a Comment